शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

वासामुंडी शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

Sunday, 27th July 2014 10:01:22 AM

गडचिरोली, ता. २७ : शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याप्रकरणी वासामुंडी जि.प.शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.25 जुलै रोजी वासामुंडी येथील इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने चार विद्यार्थी जखमी झाले होते.या बाबीला शाळेच्या मुख्याध्यापकाला जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात आला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
D5M7I
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना