मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

जल-जंगल-जमिनीचा संघर्ष तीव्र करा-पेसा दिवस कार्यक्रमात आवाहन

Friday, 22nd December 2017 05:50:16 AM

गडचिरोली, ता.२२: जल, जंगल व जमिनीवर आदिवासींची मालकी आहे. मात्र, भांडवलवादी व्यवस्थेत या मालकी हक्कावरच गदा आणण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळे समस्त आदिवासी, दलित व बहुजनांनी एकत्र येऊन जल, जंगल व जमिनीसाठीचा संघर्ष बुलंद करावा, असे आवाहन विविध वक्त्यांनी केले. धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरात...

सविस्तर वाचा »

नक्षल्यांना दिला जातो ग्रामसभांचा पैसा-भूमकाल संघटनेचा आरोप

Friday, 22nd December 2017 03:09:10 AM

गडचिरोली, ता.२२: बांबू व तेंदू संकलनामधून ग्रामसभांना मिळालेली मोठी रक्कम नक्षल्यांना दिली जात असून, या रकमेवरच नक्षलवादी मजबूत होत असल्याचा गंभीर आरोप भूमकाल संघटनेचे अध्यक्ष प्रा.अरविंद सोवनी व सचिव प्रा.श्रीकांत भोवते यांनी केला आहे. प्रा.अरविंद सोवनी व प्रा.श्रीकांत भोवते यांनी जारी केल...

सविस्तर वाचा »

..अन् आ.जयंत पाटील धनगराच्या वेशभूषेत पोहचले विधानभवनात

Wednesday, 20th December 2017 09:10:45 AM

शाहरुख मुलाणी/नागपूर, ता.२०: राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विसर पडला असून, या आरक्षणाची आठवण करुन देण्यासाठी विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी धनगराच्या वेशभूषेत विधानभवनामध्ये प्रवेश करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी धनगर समाजाच्य...

सविस्तर वाचा »

आलकन्हार येथे पेसा दिनानिमित्त जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन

Wednesday, 20th December 2017 05:38:48 AM

गडचिरोली,ता.२०: धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील आलकन्हार ग्रामसभा आणि झाडापापडा पारंपरिक इलाका गोटूल समितीच्या वतीने राष्ट्रीय पेसा दिनानिमित्त गुरुवारी (ता.२१) सकाळी ११ वाजता चर्चासत्र आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन  करण्यात आलेले आहे.  माजी आमदार हिरामण वरखडे यांच्या हस्ते चर्चा...

सविस्तर वाचा »

धोबी समाजातर्फे संत गाडगेबाबांना अभिवादन

Wednesday, 20th December 2017 01:33:47 AM

गडचिरोली, ता.२०: थोर संत कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज धोबी, परीट, वरठी सेवा संघटनेतर्फे गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. धोबी समाज संघटनेचे नेते तथा नगर परिषदेचे माजी सभापती विजय गोरडवार यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेला ...

सविस्तर वाचा »

पोलिस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 19th December 2017 08:58:30 AM

गडचिरोली, ता.१९: मित्रावर दाखल असलेल्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी एका वाहनचालकाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज धानोरा येथील पोलिस उपनिरीक्षकासह एका खासगी इसमास रंगेहाथ पकडून अटक केली. नरेंद्र आश्रृबा मुंडे(२९), असे पोलिस उपनिरीक्षक...

सविस्तर वाचा »

तरुण मुलाने फोडला वृद्ध आईचा डोळा

Tuesday, 19th December 2017 12:05:56 AM

कुरखेडा, ता.१९: घरगुती वादातून एका पुत्राने आपल्या वृद्ध मातेवर काठीने प्रहार केल्याने तिच्यावर डोळा गमावण्याची पाळी आल्याची संतापजनक घटना आज सकाळी सात वाजताचे सुमारास देसाईगंज तालुक्यातील कसारी येथे घडली.  कौसल्याबाई विनायक म्हस्के (६०) रा.कसारी असे जखमी मातेचे नाव आहे आरोपी मुलगा नरेश व...

सविस्तर वाचा »

एसडीपीओ कार्यालयातील जवानावर युवकांचा जीवघेणा हल्ला

Monday, 18th December 2017 08:06:35 AM

कुरखेडा, ता.१८: येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ विशेष जलद पथकातील जवानावर तीन युवकांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल(ता.१७) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. उमाजी हलामी, असे जखमी जवानाचे नाव आहे. हल्लेखोरांविरुद्ध कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अस...

सविस्तर वाचा »

क्रीडा संमेलनाच्या नियोजनशून्यतेमुळे संतापले आमदार कृष्णा गजबे

Monday, 18th December 2017 07:37:41 AM

कुरखेडा, ता.१८: स्थानिक पंचायत समितीच्या वतीने येंगलखेडा येथे आयोजित तालुकास्तरीय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला महोत्सवाच्या नियोजनशून्य आयोजनावर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार कृष्णा गजबे यांनी तीव्र संताप व्यक्त करून आयोजकांची चांगलीच कानउघाडणी केली येंगलखेडा येथील हिरामण पांडव हायस्क...

सविस्तर वाचा »

गोडसेंचं नाव घेऊन गांधीजींचा जयजयकार चालणार नाही:प्रा.ज्ञानेश वाकुडकर

Sunday, 17th December 2017 09:18:27 AM

गडचिरोली, ता.१७: आम्हीही हिंदूच आहोत, पण आमचं हिंदुत्व शिवाजी महाराज आणि संत तुकारामाचं आहे. मात्र, काही मंडळी हिंदुत्वाच्या नावावर बहुजनांची दिशाभूल करीत आहेत. हे लोक गोडसेंचं नाव घेतात आणि तिकडे गांधीजींचाही अधूनमधून जयजयकार करतात. हे आता चालणार नाही, असा इशारा प्रख्यात कवी प्रा.ज्ञानेश वाकु...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना