/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
बृहन्मुंबई महानगर पालिकेत २२८ पदव्युतर वैद्यकीय अधिकारीपदांची भरती करण्यात येत आहे.
१) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र) २० जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव
२) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (बालरोग चिकित्साशास्त्र) २९ जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, बालरोग चिकित्साशास्त्र यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव
३) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (अस्थीव्यंग चिकित्साशास्त्र) १५ जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, अस्थीव्यंग चिकित्साशास्त्र यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव
४) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (वैद्यकशास्त्र) ४९ जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, वैद्यकशास्त्र यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव
५) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (शल्यक्रिया शास्त्र) २६ जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, शल्यक्रिया शास्त्र यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव
६) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण शास्त्र) ८९ जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, बधिरीकरण शास्त्र यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव
वयोमर्यादा: १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षांपर्यंत(मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण:के.बी.भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, ७ वा मजला, डॉ.आर.के.पाटकर मार्ग, बांद्रा(प)मुंबई-४०००५०
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जानेवारी २०२०
अधिक माहितीकरिता http://bit.ly/2R9qzVa ही वेबसाईट पाहावी