शनिवार, 11 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

रोविंद्रा मोहनदास मेश्राम यांचे निधन

Wednesday, 24th November 2021 12:44:20 AM

गडचिरोली,ता.२४: शहरातील स्नेहनगर येथील रहिवासी सौ.रोविंद्रा मोहनदास मेश्राम(६३) यांचे आज सकाळी ८ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

रोविंद्रा मेश्राम यांच्या पश्चात पती मोहनदास (एमडी) मेश्राम, दोन विवाहित मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी(ता.२५) सकाळी १० वाजता कठाणी नदीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रोविंद्रा मेश्राम यांनी बरीच वर्षे एकात्मिक आदिवासी विकास विभागांतर्गत गडचिरोली प्रकल्पातील कारवाफा, रांगी, सोनसरी, घाटी, मुरुमगाव येथील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षिका म्हणून कार्य केले. त्यानंतर चिमूर प्रकल्पात शिक्षण विस्तार अधिकारी असताना त्या २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाल्या.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5I5EI
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना