बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला

Friday, 25th July 2014 11:45:06 AM

गडचिरोली, ता. 25 : गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह हलबी (पिंपगळगाव) या गावापासून 1 किमी अंतरावरील शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. शकुंतलाबाई फागू भोयर (40) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला 21 जुलैपासून बेपत्ता होती. घरातील मंडळींनी शोध घेतला असता, तिचा थांगपत्ता लागला नाही. काल गुरूवारी सायंकाळी सुमारास शेतशिवरातील विहिरीत शकुंतलाबाईचा मृतदेह आढळून आला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5JS14
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना