शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्ह्यात एकही बाधित नाही, एक रुग्ण कोरोनामुक्त

Friday, 17th September 2021 05:59:34 AM

गडचिरोली, ता.१७ : जिल्हयात आज ७०९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. मात्र, एकही जण बाधित आढळून आला नाही. तसेच आज गडचिरोली तालुक्यातील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला.

जिल्हयात आतापर्यंत ३० हजार ७५२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील ७४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २९ हजार ९९३ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सद्या १३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्हयाचे कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के, तर तर मृत्यू दर २.४३ टक्के झाला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0IR6Y
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना