शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मेट्रो रेल्वे नागपूर येथे तांत्रिक पदांच्या ९१ जागांची भरती

Tuesday, 17th October 2017 08:00:47 AM

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत नागपूर येथे तांत्रिक पदाच्या ९१ जागांची भरती करण्यात येणार आहे. त्यात टेक्निशिअन (ईलेक्ट्रीकल) (३४ जागा), टेक्निशिअन (सिव्हील) (३२ जागा), टेक्निशिअन (ईलेक्ट्रॉनिक्स) (२५ जागा) इत्यादी जागांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर २०१७ ही आहे. अधिक माहितीसाठी  http://metrorailnagpur.com हे संकेतस्थळ पाहावे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FP9K0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना