/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
१) एक्झिक्युटिव इंजिनिअर-८ जागा
शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, वाहतूक / स्ट्रक्चरल / ब्रिज / महामार्ग पदव्युत्तर पदवी आणि ७ वर्षांचा अनुभव
२) डेप्युटी इंजिनिअर-१२ जागा
शैक्षणिक पात्रता-५५ टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २७ ऑगस्ट २०१८
अधिक माहितीसाठी https://goo.gl/stwFFu ही वेबसाईट पाहावी
ऑनलाईन अर्जासाठी https://goo.gl/JXZcba ही वेबसाईट बघावी