/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान एम्स नागपूरमध्ये विविध प्रकारच्या १०४ पदांची भरती करण्यात येत आहे.
१)नर्सिंग ऑफिसर: १०० जागा- शैक्षणिक पात्रता: बीएससी(नर्सिंग) आणि अनुभव, वयोमर्यादा: १० फेब्रुवारी २०२० रोजी १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
२) प्रिंसिपल, कॉलेज ऑफ नर्सिंग-१ जागा, शैक्षणिक पात्रता: मास्टर इन नर्सिंग आणि अनुभव, वयोमर्यादा: १० फेब्रुवारी २०२० रोजी ५५ वर्षे
३) लेक्चरर इन नर्सिंग: ३ जागा, शैक्षणिक पात्रता: मास्टर इन नर्सिंग आणि अनुभव, वयोमर्यादा: १० फेब्रुवारी २०२० रोजी ५० वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० फेब्रुवारी २०२०
अधिक माहितीकरिता http://bit.ly/36QnVsS ही, तर ऑनलाईन अर्जाकरिता http://bit.ly/3a6SZa3 ही वेबसाईट पाहावी