शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्ह्यात १० बाधित, ३ रुग्ण कोरोनामुक्त

Wednesday, 21st July 2021 06:12:24 AM

गडचिरोली,ता.२१: जिल्हयात आज १० जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले, तर ३ रुग्ण आजारातून बरे झाले.

आजच्या नवीन १० बाधितांमध्ये चामोर्शी आणि धानोरा तालुक्यातील प्रत्येकी ५ रुग्णांचा समावेश आहे.  गडचिरोली, अहेरी, आरमोरी, भामरागड, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, मुलचेरा, सिरोंचा आणि देसाईगंज या दहा तालुक्यांमध्ये आज एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही.

जिल्हयात आतापर्यंत ३० हजार ५३५ जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील ७४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २९ हजार ६९७ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्हयाचे कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के, तर मृत्यू दर २.४३ टक्के झाला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MAAA3
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना