शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस

Friday, 14th January 2022 06:18:19 AM

गडचिरोली,ता.१४: गडचिरोलीसह आज जिल्ह्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. गडचिरोली येथे सकाळी अर्धा तास पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर दिवसभर आकाश निरभ्र होते. परंतु संध्याकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. गडचिरोली येथे गारपीटही झाली. चामोर्शी तालुक्यातही संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. धानोरा तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RAG3X
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना