रविवार, 26 सप्टेंबर 2021
लक्षवेधी :
  २५ सप्टेंबर कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्ह्यात ३ जण बाधित, तर २ रुग्ण कोरोनामुक्त             कोरचीच्या तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान दिले भाड्याने, तहसीलदारांवरच भाड्याच्या घरात राहण्याची पाळी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

नाना नाकाडे यांच्यासह भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर

Monday, 23rd August 2021 12:56:18 AM

गडचिरोली,ता.२३: ‘जे घर अत्यंत कष्टाने उभं केलं त्या घरात सन्मान मिळत नसेल, तर तेथे राहायचं कशाला’, असा सवाल करीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना नाकाडे यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक ...

सविस्तर वाचा »

मुख्यमंत्र्यांना अनोखी भेट: शिवसेना करणार कोविडमुळे पितृछत्र गमावलेल्या मुलांचे शिक्षण

Wednesday, 28th July 2021 12:44:02 AM

गडचिरोली,ता.२८: मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस(ता.२७) शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या बेघर वस्तीतील एका कुटुंबाला ६ महिने पुरेल एवढे अन्नधान्य आणि पैसे दिले. सोबतच पित्याविना अनाथ झालेल...

सविस्तर वाचा »

इंधन दरवाढीविरोधात देसाईगंजमध्ये युवक काँग्रेसने काढली सायकल रॅली

Friday, 16th July 2021 07:03:25 AM

गडचिरोली,ता.१६:पेट्रोल,डिझेल आणि गँसच्या दरवाढीला विरोध दर्शविण्यासाठी आज युवक काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने देसाईगंज येथे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव विजयसिंग आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्त्वात सायकल रॅली काढून निदर्शने करण्यात आली. युवक ...

सविस्तर वाचा »

इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने आरंभिले स्वाक्षरी अभियान

Sunday, 11th July 2021 03:14:30 AM

गडचिरोली,ता.११:देशभरात पेट्रोल व डिझेल, गॅस व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. या दरवाढीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात आज गडचिरोली येथील पेट्रोल पंपावर स...

सविस्तर वाचा »

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढली सायकल रॅली

Saturday, 10th July 2021 07:07:00 AM

गडचिरोली,ता.१०:पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील पेट्रोल पंपावर सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शृंगारपवार पेट्रोल पंप, बट...

सविस्तर वाचा »

इंधन दरवाढीविरोधात महिला व युवक काँग्रेसची निदर्शने

Friday, 9th July 2021 06:31:05 AM

गडचिरोली,ता.९: पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीविरोधात आज महिला काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली. काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन क...

सविस्तर वाचा »

गडचिरोली जिल्ह्यात ३४ नवे बाधित, १९ रुग्ण कोरोनामुक्त

Friday, 9th July 2021 06:28:29 AM

गडचिरोली,ता.९:जिल्हयात आज ३४ नवीन कोरोना बाधित आढळून आले, तर १९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी अहेरी, आरमोरी,भामरागड,धानोरा, एटापल्ली, कोरची, कुरखेडा आणि देसाईगंज या ८ तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. ...

सविस्तर वाचा »

भाजपने केले महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याचे दहन

Tuesday, 6th July 2021 02:32:20 AM

गडचिरोली,ता.६:विधानसभाध्यक्षांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज गडचिरोलीत भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत आमदारांचे निलंबन तत्काळ मागे घेण्याची मागणी केली. भाजप, भाजयुमो आणि भाजपच्या ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ...

सविस्तर वाचा »

भाजपने केली जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने

Monday, 5th July 2021 02:28:44 AM

गडचिरोली,ता.५: राज्य विधीमंडळाचे अधिवेशन केवळ दोन दिवसांचे केल्याचा विरोध म्हणून आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘लोकशाही वाचवा दिन’ पाळून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. केवळ दोन दिवसांचे ...

सविस्तर वाचा »

युवक काँग्रेसने केलेली रुग्णसेवा कौतुकास्पद: आ.नाना पटोले

Tuesday, 8th June 2021 02:09:06 AM

गडचिरोली,ता.८:  कोरोना विषाणूच्या संसर्गकाळात टाळेबंदीमुळे रुग्णांची होरपळ होत होती. अशा संकटाच्या काळात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी भोजनदान केले. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असून, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा होय, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक...

सविस्तर वाचा »
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना