मुख्य बातमी
गडचिरोली,ता.२४:डिजीटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या (गामा) संयोजकपदी राईट टाईम न्यूज पोटर्लचे संपादक राजेंद्र सहारे व संतोष भारत न्यूजचे संपादक प्रा.श्रीमंत सुरपाम यांची निवड करण्यात आली आहे.
‘गामा’ची वार्षिक सर्वसाधारण बैठक गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील विश...
गडचिरोली,ता.२३: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) कुरखेडा तालुक्यातील रामगड येथील प्रकिया उद्योगाच्या युनिटला काल रात्री भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांची यंत्रसामग्री व अन्य साहित्य जळून खाक झाले.
उमेद प्रकल्पांतर्गत जिल्हाभर महिला बचत गट कार्यरत असून, अनेक बचत गट फळे आणि वनोजपजावर आधार...
गडचिरोली,ता.१८: कुरखेडा तालुक्यातील पुराडा वनपरिक्षेत्रांतर्गत रामगड गावानजीकच्या जंगलात बिबट्याची शिकार केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून बिबट्याच्या कातड्यासह ११ नखे जप्त करण्यात आली आहेत.
विनायक मनिराम टेकाम(३०), रा.वागदरा, मोरेश्वर वासुदेव बोरकर(४५),रा....
जिल्हाभरातून

मुलचेरा तालुक्याला वादळाचा तडाखा, अनेक कौलारु घरांवरील छत उडाल्याने नागरिकांचे नुकसान

जिल्ह्यात ठिकठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी. मिरवणूक काढून साजरा केला रामजन्मोत्सव

पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंतातूर, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

आदिवासी विकास महामंडळाने धानाच्या बोनसची रक्कम न दिल्याने कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष

रस्त्यात अडवून शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना अटक, आष्टी पोलिसांची कारवाई